ऑर्लिअन्स काउंटी (व्हरमाँट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ऑर्लिअन्स काउंटी, व्हरमाँट या पानावरून पुनर्निर्देशित)
ऑर्लिअन्स काउंटी न्यायालय

ऑर्लिअन्स काउंटी ही अमेरिकेच्या व्हरमाँट राज्यातील १४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र न्यूपोर्ट सिटी येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २७,३९३ इतकी होती.[२]

ऑर्लिअन्स काउंटीची रचना १७९२ मध्ये झाली.[३] या काउंटीला फ्रांसमधील ऑर्लिअन्स शहराचे नाव दिलेले आहे.[४]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on May 31, 2011. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. October 28, 2021 रोजी पाहिले.
  3. ^ "Vermont: Individual County Chronologies". Vermont Atlas of Historical County Boundaries. The Newberry Library. 2008. Archived from the original on May 10, 2015. June 30, 2015 रोजी पाहिले.
  4. ^ Orleans County, Vermont: History and Information Archived 2011-09-28 at the Wayback Machine.. E-referencedesk.com. Retrieved on April 12, 2014.