ऑरेंज काउंटी (व्हरमाँट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑरेंज काउंटी न्यायालय

ऑरेंज काउंटी ही अमेरिकेच्या व्हरमाँट राज्यातील १४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र चेल्सी येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २९,२७७ इतकी होती.[२]

ऑरेंज काउंटीची रचना २ फेब्रुवारी, १७८१ रोजी झाली. या काउंटीला इंग्लंडचा तिसरा विल्यम तथा ऑरेंजचा विल्यम यांचे नाव दिलेले आहे.[३]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on May 3, 2015. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. October 28, 2021 रोजी पाहिले.
  3. ^ "Orange County, Vermont: History and Information".