Jump to content

ऑरेंज काउंटी (न्यू यॉर्क)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑरेंज काउंटी प्रशासकीय इमारत

ऑरेंज काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र गोशेन येथे आहे.[]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४,०१,३१० इतकी होती.

ऑरेंज काउंटीची रचना १६८३ झाली.[] १७९८मध्ये तिला आत्ताचा आकार मिळाला. या काउंटीला ऑरेंजचा तिसरा विल्यमचे नाव दिलेले आहे.

ऑरेंज काउंटी पाउकीप्सी-न्यूबर्ग-मिडलटाउन नगरक्षेत्राचा भाग आहे.[] त्याद्वारे हा भाग न्यू यॉर्क-न्यूअर्क-ब्रिजपोर्ट महानगरक्षेत्राचा भाग आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Find a County". National Association of Counties. May 3, 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "New York: Individual County Chronologies". New York Atlas of Historical County Boundaries. The Newberry Library. 2008. April 10, 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. January 10, 2015 रोजी पाहिले.
  3. ^ United States Office of Management and Budget (14 September 2018). "OMB Bulletin No. 18-04" (PDF). 11 July 2019 रोजी पाहिले.