Jump to content

ओरलँडो आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ऑरलँडो आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)

ओरलॅंडो आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: MCOआप्रविको: KMCOएफ.ए.ए. स्थळसूचक: MCO) अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील ओरलॅंडो शहराचा प्रमुख विमानतळ आहे. २०१५-१६मध्ये येथून वर्षाकाठी ४ कोटी २० लाख प्रवाशांनी ये-जा केली होती. हा विमानतळ सिल्व्हर एरवेझचे मुख्य ठाणे तसेच फ्रंटियर एरलाइन्स, जेटब्लू आणि साउथवेस्ट एरलाइन्सचे महत्त्वाचे ठाणे आहे.