Jump to content

ऑनोरे दि बाल्झाक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑनोरे दि बाल्झाक

ऑनोरे दि बाल्झाक (२० मे, १७९९ - १८ ऑगस्ट, १८५०)हे एक फ्रेंच लेखकनाट्यलेखक होते. ल कॉमेडी ह्युमेन ही त्यांनी लिहिलेली कादंबरी नेपोलियन पश्चातच्या फ्रेंच जीवनाचे एक यथार्थवादी विस्तृत चित्रण आहे. ही कादंबरी त्यांचे सर्वात मोठे काम समजले जाते. त्याची समाजावर असलेली विस्तृत व बारीक नजर व त्याचे सादरीकरणाने बाल्झाकला युरोपियन साहित्यातील सत्यवादाचा जनक समजल्या जाते.