Jump to content

ऐझॉल मोनोरेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऐझॉल मोनोरेल
स्थान ऐझॉल, मिझोरम, भारत
मार्ग १ (प्रस्तावित)
मार्ग लांबी ५ कि.मी.

ऐझॉल मोनोरेल ही ईशान्य भारतातील मिझोरम राज्याची राजधानी असलेल्या ऐझॉल शहरासाठी प्रस्तावित मोनोरेल आहे. शहरातील वाहनांची संख्या वाढल्याने वाहतुकीची समस्या उद्भवू शकते म्हणून मोनोरेलचा निर्णय घेण्यात आला आहे.[][][][][]

जालव्यूह

[संपादन]

ऐझाॅलच्या उत्तरेकडून दक्षिणेस ५ किमी लांबीची फक्त एक रेल्वे मार्गिका प्रस्तावित आहे.

  • मार्गिका (५ किमी): - झेमाबॉक - कुलीकॉन []

प्रकल्प तपशील

[संपादन]

मिझोरम सरकारने, रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिसेस लिमिटेड (आरआयटीईएस) यांना ऐझॉलमधील या मोनो रेल प्रणालीचा तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यता अहवाल तयार करण्यास सांगितले आहे.[] मोनोरेल प्रकल्प बिल्ड, ओन, ऑपरेट आणि ट्रान्सफर (बीओओटी) तत्त्वाखाली राबविला जाईल.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "संग्रहित प्रत". 2016-03-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-02-05 रोजी पाहिले.
  2. ^ "The Telegraph - Calcutta (Kolkata) | Northeast | Monorail project for Aizawl". Telegraphindia. 2011-03-21. 2018-05-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-12-24 रोजी पाहिले.
  3. ^ "Mono Rail And Cable Car in Aizawl?". Sinlung. 2011-07-16. 2012-12-24 रोजी पाहिले.
  4. ^ "News # ]". Newkerala. 2012-12-16. 2012-12-24 रोजी पाहिले.
  5. ^ "Monorail project for Aizawl « Lawrkhawm". Lawrkhawm. 2012-12-24 रोजी पाहिले.
  6. ^ "Considerable Headway in Mizoram Monorail Project | Northeast Today". Northeasttoday. 2012-02-10. 2012-02-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-12-24 रोजी पाहिले.
  7. ^ "Headway in Aizawl mono rail project". Telegraphindia. 2012-02-08. 2012-12-24 रोजी पाहिले.
  8. ^ "Aizawl mulls monorail to ease traffic jams". News.webindia123.com. 2011-03-09. 2011-11-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-12-24 रोजी पाहिले.