ऐझॉल मोनोरेल
Appearance
ऐझॉल मोनोरेल | |
---|---|
स्थान | ऐझॉल, मिझोरम, भारत |
मार्ग | १ (प्रस्तावित) |
मार्ग लांबी | ५ कि.मी. |
ऐझॉल मोनोरेल ही ईशान्य भारतातील मिझोरम राज्याची राजधानी असलेल्या ऐझॉल शहरासाठी प्रस्तावित मोनोरेल आहे. शहरातील वाहनांची संख्या वाढल्याने वाहतुकीची समस्या उद्भवू शकते म्हणून मोनोरेलचा निर्णय घेण्यात आला आहे.[१][२][३][४][५]
जालव्यूह
[संपादन]ऐझाॅलच्या उत्तरेकडून दक्षिणेस ५ किमी लांबीची फक्त एक रेल्वे मार्गिका प्रस्तावित आहे.
- मार्गिका (५ किमी): - झेमाबॉक - कुलीकॉन [६]
प्रकल्प तपशील
[संपादन]मिझोरम सरकारने, रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिसेस लिमिटेड (आरआयटीईएस) यांना ऐझॉलमधील या मोनो रेल प्रणालीचा तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यता अहवाल तयार करण्यास सांगितले आहे.[७] मोनोरेल प्रकल्प बिल्ड, ओन, ऑपरेट आणि ट्रान्सफर (बीओओटी) तत्त्वाखाली राबविला जाईल.[८]
संदर्भ
[संपादन]- ^ "संग्रहित प्रत". 2016-03-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-02-05 रोजी पाहिले.
- ^ "The Telegraph - Calcutta (Kolkata) | Northeast | Monorail project for Aizawl". Telegraphindia. 2011-03-21. 2018-05-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-12-24 रोजी पाहिले.
- ^ "Mono Rail And Cable Car in Aizawl?". Sinlung. 2011-07-16. 2012-12-24 रोजी पाहिले.
- ^ "News # ]". Newkerala. 2012-12-16. 2012-12-24 रोजी पाहिले.
- ^ "Monorail project for Aizawl « Lawrkhawm". Lawrkhawm. 2012-12-24 रोजी पाहिले.
- ^ "Considerable Headway in Mizoram Monorail Project | Northeast Today". Northeasttoday. 2012-02-10. 2012-02-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-12-24 रोजी पाहिले.
- ^ "Headway in Aizawl mono rail project". Telegraphindia. 2012-02-08. 2012-12-24 रोजी पाहिले.
- ^ "Aizawl mulls monorail to ease traffic jams". News.webindia123.com. 2011-03-09. 2011-11-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-12-24 रोजी पाहिले.