ए.एम. घाटगे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रा. अमृत माधव घाटगे (A.M. Ghatage) (जन्म : इ.स. १९१३; - ८ मे, २००३) हे एक जागतिक कीर्तीचे भारतविद्याशास्त्रज्ञ (इंडॉलॉजिस्ट) होते.

ते डेक्कन कॉलेज आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था यांचे निवृत्त संचालक होते. डेक्कन कॉलेजात ज्याचे काम गेली कित्येक वर्षे चालू आहे त्या संस्कृत शब्दकोशाचे आणि शिवाय प्राकृत शब्दकोशाचे ते एक संपादक होते.

व्ही.एन. झा यांनी घाटगे यांचा परिचय करून देणारे Vidya-Vratin Professor A.M. Ghatage हे पुस्तक लिहिले आहे.

ए.एम. घाटगे यांनी लिहिलेली/संपादित केलेली पुस्तके[संपादन]

 • A comprehensive and critical dictionary of the Prakrit languages with special reference to Jain literature
 • Amrita: The collected papers contributed by Prof. A.M. Ghatage (Shresthi Kasturbhai Lalbhai collected research-articles series)
 • An Encyclopaedic Dictionary of Sanskrit on Historical Principles (१० खंड) (सहसंपादक - एस.डी. जोशी)
 • Introduction to Ardha-Magadhi
 • काणकोणची कोकणी (Konkani of Kankon, इंग्रजी)
 • कासरगोडची मराठी (Marati of Kasargod इंग्रजी)
 • कुडाळी - Kudali, (A survey of Marathi dialects इंग्रजी)
 • कोचीनची मराठी बोलीभाषा - Dialect of Cochin (Marathi dialect texts, इंग्रजी)
 • गावडी - Gawdi, (Survey of Marathi dialects -इंग्रजी)
 • ठाण्याची वारली (Warli of Thana, इंग्रजी)
 • दक्षिणी कानडाची कोकणी - Konkani of South Kanara, इंग्रजी)
 • Marathi dialect texts, (Centre of Advanced Study in Linguistics, University of Poona. Series)
 • महाडची कुणबी (Kunabi of Mahad - A survey of Marathi dialects इंग्रजी)
 • Phonemic and morphemic frequencies in Malayalam (CIIL silver jubilee publication series)
 • Phonemic and morphemic frequencies in Hindi (Publications in linguistics / Poona University and Deccan College)
 • Some aspects of applied linguistics (Shivaji University. Extension lecture series)