एस. बालसुब्रमण्यम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एस. बालसुब्रमण्यम (ऑगस्ट २२,इ.स. १९१३-??) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५२च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तत्कालीन मद्रास राज्यातील मदुराई लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.