एस. अरूमुगम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

एस. अरूमुगम (जन्म: एप्रिल १६,इ.स. १९३४) हे भारत देशातील राजकारणी होते.ते द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९८ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पॉंडेचेरी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.