एस.आर. बोम्मई
Appearance
भारतीय राजकारणी | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| जन्म तारीख | जून ६, इ.स. १९२४ Karadagi | ||||
|---|---|---|---|---|---|
| मृत्यू तारीख | ऑक्टोबर १०, इ.स. २००७ हुबळी | ||||
| नागरिकत्व |
| ||||
| व्यवसाय | |||||
| राजकीय पक्षाचा सभासद | |||||
| पद |
| ||||
| |||||
सोमप्पा रायप्पा बोम्मई (६ जून १९२४ - १० ऑक्टोबर २००७) हे एक भारतीय राजकारणी होते जे कर्नाटकचे ४ थे मुख्यमंत्री होते. १९९६ ते १९९८ या काळात ते संयुक्त आघाडी सरकारमध्ये मनुष्यबळ विकास मंत्रीही होते.[१] भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या, एसआर बोम्मई वि. युनियन ऑफ इंडिया या ऐतिहासिक निकालासाठी ते सर्वत्र स्मरणात आहे. हा निकाल कलम ३६५ (राष्ट्रपती राजवट) बद्दल उल्लेखनीय आहे.[२][३][४]
त्यांचा मुलगा बसवराज बोम्मई २०२१ मध्ये कर्नाटकचा मुख्यमंत्री झाला आणि एच.डी. देवे गौडा आणि एच.डी. कुमारस्वामी यांच्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बनणारे ते फक्त दुसरे पिता-पुत्र आहेत.[५]
संदर्भ
[संपादन]- ↑ "List of former Ministers in charge of Education/HRD". Government of India. 18 October 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 5 April 2015 रोजी पाहिले.
- ↑ "As Basavaraj Bommai rises, how his father changed the course of Indian politics". Hindustan Times. 29 July 2021.
- ↑ "What is the S.R. Bommai case, and why is it quoted often?". द हिंदू. 18 May 2018.
- ↑ "Bommai verdict: A law for all time". Deccan Herald. August 2021.
- ↑ "Basavaraj Bommai to be latest in father-son duo club to occupy CM's chair". द टाइम्स ऑफ इंडिया.