एस.आर. बालसुब्रमण्यम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

एस.आर. बालसुब्रमण्यम (नोव्हेंबर १६,इ.स. १९३८-हयात) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते तमिळ मनीला काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९६ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तमिळनाडू राज्यातील नीरगिरीस लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.