एल डोराडो काउंटी (कॅलिफोर्निया)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लेक टाहो सरोवरकाठ

एल डोराडो काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र प्लेसरव्हिल येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,९११८५ इतकी होती.[२]

ही काउंटी साक्रामेंटो महानगरक्षेत्राचा भाग आहे. एल डोराडो काउंटीची रचना १८ फेब्रुवारी, १८५० रोजी झाली. या काउंटीला स्पॅनिशमध्ये सोनेरी असे नाव दिलेले आहे.[३]


हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on 2012-07-12. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "El Dorado County, California". United States Census Bureau. January 30, 2022 रोजी पाहिले.
  3. ^ Gannett, Henry (1905). The Origin of Certain Place Names in the United States. Govt. Print. Off. pp. 116.