एल.एल. झामेनहॉफ
Jump to navigation
Jump to search
लुडविक लेजझर झामेनहॉफ [१](१५ डिसेंबर १८५९?:पोलंड[२] [३] - १४ एप्रिल १९१७?) हे एस्पेरांतो या जगातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम भाषेचे जनक समजले जातात
व्यवसायाने डॉक्टर असलेल्या झामेनहॉफ यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी एस्पेरांतोची रचना केली, युद्धविरहित जग हे एका समान भाषेमुळे शक्य आहे, असे त्यांचे मत लहान वयापासून झाले होते.
- ^ https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand4/index.php/khand4-suchi/23-2015-01-28-09-35-50/7286-2011-12-21-12-24-18?showall=&start=1
- ^ https://www.britannica.com/biography/L-L-Zamenhof
- ^ http://news.nationalgeographic.com/news/2009/12/091215-ll-zamenhof-google-doodle-esperanto-150th-birthday.html