एलोरा, ऑन्टारियो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एलोरा, ऑन्टारियो (43°41′6″N 80°25′38″W / 43.685°N 80.42722°W / 43.685; -80.42722)

हे कॅनडामधील ग्रँड नदीच्या तीरावर वसलेले एक शहर असून याची स्थापना भारतातून परतलेला एक ब्रिटीश अधिकारी कॅप्टन विल्यम गिल्किसन याने इ.स. १८३२ मध्ये केली.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.


हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही अपूर्ण पानांविषयीचे हे पान वापरून हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.