Jump to content

एर फ्रान्स फ्लाइट ४४७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एर फ्रांस फ्लाइट ४४७ या पानावरून पुनर्निर्देशित)

एर फ्रान्स फ्लाइट ४४७ हे ब्राझीलच्या रियो दी जानेरो ह्या शहरातून पॅरिस कडे जाणारे विमान १ जून २००९ रोजी अटलांटिक महासागरात कोसळले. ह्या अपघातात विमानातील २१२ प्रवासी व १२ विमान कर्मचारी ठार झाले.

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: