एर फ्रांस-केएलएम ग्रूप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

एर फ्रांस-केएलएम ग्रूप ही फ्रेंच-डच विमानवाहतूक कंपनी आहे. पॅरिसच्या चार्ल्स दि गॉल विमानतळावर असलेली ही कंपनी एर फ्रांस, केएलएम सह अकरा विमानवाहतूक कंपन्यांची मालक आहे. या कंपन्यांनी मिळून २०१४मध्ये ८ कोटी ७३ लाख प्रवाशांची ने-आण केली होती. या कंपनीत सुमारे ८४,००० कर्मचारी असून २०१६मध्ये त्यांनी २४ अब्ज ८४ कोटी युरोची उलाढाल केली.

उपकंपन्या[संपादन]