Jump to content

अरिना सबालेंका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एरिना सबालेंका या पानावरून पुनर्निर्देशित)
अरिना सबालेंका
देश बेलारूस ध्वज बेलारूस
वास्तव्य मिआमी,फ्लोरिडा अमेरिका
जन्म ५ मे, १९९८ (1998-05-05) (वय: २७)
बेलारूशियन सोसाग, सोव्हिएत संघ (आजचा बेलारूस)
उंची  फु ० इं (० मी)
एकेरी
प्रदर्शन 484–200
ग्रँड स्लॅम एकेरी
यू.एस. ओपन (२०२५)
दुहेरी
प्रदर्शन 91–67


अरिना सियारहीजेव्ना सबालेंका (बेलारशियन:Арына Сяргееўна Сабаленка;५ मे, १९९८:मिन्स्क, बेलारुस - ) ही बेलारुसची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहँड फटका मारते.

२०२५ यूएस ओपन

[संपादन]
अरिना सबालेंका

सबालेंकाने २०२५ यूएस ओपन महिला एकेरी स्पर्धेच्या अंतिम फेरीत अमेरिकेच्या अमांडा अनिसिमोवाचा ६-३,७-६(७-३) असा पराभव केला. २०१४ नंतर या स्पर्धेत सेरेना विल्यम्स नंतर जेतेपद राखणारी पहिली महिला टेनिस खेळाडू आहे. तिचे हे चौथे ग्रँडस्लॅम जेतेपद आहे.[]

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ^ महाराष्ट्र टाईम्स, मंगळवार,९ सप्टेंबर २०२५