एरिक क्लॅप्टन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
एरिक क्लॅप्टन

एरिक पॅट्रिक क्लॅप्टन (जन्म:३० मार्च १९४५) हा एक इंग्लिश संगीतकार आहे.तसेच तो गिटारवादक व गीतलेखकही आहे.त्याने रॉक अँड रोल हॉल ऑफ फेमला तीन वेळेस आपली कला प्रस्तुत केली.एकवेळी एकल कलाकार म्हणून व दोन वेळा यार्डबर्डस् व क्रिम याचा सदस्य म्हणून.तो एक महत्त्वाचा व प्रभावात्मक गिटारवादक म्हणून समजल्या जातो.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.