Jump to content

एरांबला कृष्णन नयनार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ई.के. नयनार

एरांबला कृष्णन नयनार ((मल्याळम: ഏറമ്പാല കൃഷ്ണ൯ നായനാ൪), डिसेंबर ९, इ.स. १९१९ - मे १९, इ.स. २००४) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते.सर्वप्रथम ते इ.स. १९६७च्या लोकसभा निवडणुकीत केरळ राज्यातील पालघाट मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.तसेच ते इ.स. १९८० ते इ.स. १९८१, इ.स. १९८७ ते इ.स. १९९१ आणि इ.स. १९९६ ते इ.स. २००१ या काळात केरळ राज्याचे मुख्यमंत्री होते.