एरंडाचे गुऱ्हाळ
Appearance
एरंडाचे गुऱ्हाळ हा चिं. वि. जोशी यांचा मराठी विनोदी कथासंग्रह आहे. कॉन्टिनेन्टल प्रकाशनाकडून ते प्रकाशित करण्यात आले होते. [१]
एरंडाचे गुऱ्हाळ | |
लेखक | चिं. वि. जोशी |
भाषा | मराठी |
देश | भारत |
साहित्य प्रकार | विनोदी कथासंग्रह |
प्रकाशन संस्था | कॉन्टिनेन्टल प्रकाशन |
विषय | कथा |
पृष्ठसंख्या | १६३ |
आकारमान व वजन | १११ g |
कथा
[संपादन]लोकप्रियता
[संपादन]पुस्तकाच्या कौतुक करताना समीक्षकांनी लिहले, "चिं. वि. जोशी विनोदी लेखनाबद्दल विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांच्या विनोदातून मानवी जीवनातील व स्वभावातील विसंगतीचे दर्शन होते. चिमणभाऊ व गुंड्याभाऊ ही त्यांनी निर्मार केलेल्या व्यक्तीरेखांची जोडगोळी मराठी साहित्यात कायमचे स्थान मिळवून बसली आहे. विशुद्ध किंवा निर्मळ विनोद हे चिं. वि. जोशी यांच्या विनोदाचे प्रमुख वैशिष्टय मानले जाते."[२]
संदर्भ
[संपादन]- ^ "एरंडाचें गु-हाळ-Erandache Gurhal by C. V. Joshi - Continental Prakashan - BookGanga.com". www.bookganga.com. 2022-01-04 रोजी पाहिले.
- ^ "Erandache Gurhal by C. V. Joshi - book Buy online at Akshardhara". Akshardhara (इंग्रजी भाषेत). 2022-01-04 रोजी पाहिले.[permanent dead link]