Jump to content

एम.पी. अब्दुस्समद समदानी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एम.पी. अब्दुस्समद समदानी
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
स्थानिक भाषेतील नावഎം.പി. അബ്ദുസമദ് സമദാനി संपादन
दिलेले नावM., P. संपादन
आडनावSamadani, Abdussamad संपादन
जन्म तारीख१ जानेवारी 1959 संपादन
जन्मस्थानKottakkal संपादन
मातृभाषामलयाळम संपादन
व्यवसायराजकारणी संपादन
पदराज्यसभा सदस्य, Member of the 13th Kerala Legislative Assembly, १७वी लोकसभा सदस्य संपादन
राजकीय पक्षाचा सभासदइंडियन युनियन मुस्लिम लीग संपादन
Candidacy in election2024 Indian general election in Ponnani Lok Sabha Constituency संपादन
धर्मइस्लाम धर्म संपादन

एम.पी. अब्दुस्समद समदानी (जन्म १ जानेवारी १९५९) हे भारतीय राजकारणी, वक्ते, आणि लेखक आहेत. त्यांना मल्याळम, इंग्रजी, उर्दू, हिंदी, अरबी, पर्शियन आणि संस्कृत भाषा अवगत आहेत.[] समदानी यांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली येथून डॉक्टर ऑफ फिलॉसॉफीची पदवी प्रदान करण्यात आली.[]

समदानी हे दोन वेळा राज्यसभा सदस्य होते (१९९४-२०००, २०००-२००६). ते २०११ ते ०२०१६ या काळात केरळ विधानसभेचे (कोट्टाक्कल मतदारसंघ) सदस्य होते.[][]

२०२१ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीद्वारे ते मलप्पुरम (लोकसभा मतदारसंघ) चे प्रतिनिधित्व करणारे लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून आले.[] २०२४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत, ते पोन्नानी (लोकसभा मतदारसंघ) चे प्रतिनिधित्व करत निवडून आले.[]

संदर्भ

[संपादन]
  1. "Members - Kerala Legislature". www.niyamasabha.org. 2021-05-27 रोजी पाहिले.
  2. "IUML leader MP Abdussamad Samadani gets doctorate". mathrubhumi.
  3. "Kerala State Legislative Assembly". www.niyamasabha.nic.in. 2021-05-29 रोजी पाहिले.
  4. "സമദാനി; ഒരു വാഗ്മിയുടെ നിശ്ശബ്‍ദ വിജയം!". Asianet News Network Pvt Ltd (मल्याळम भाषेत). 2021-05-07 रोजी पाहिले.
  5. Reporter, Staff (2021-05-02). "Samadani wins Malappuram LS bypoll". द हिंदू (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2024-07-08 रोजी पाहिले.
  6. https://results.eci.gov.in/PcResultGenJune2024/partywisewinresult-772S11.htm