एम.के. कनिमोळी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

एम.के कनिमोळी ही कोट्यवधी रूपयांच्या टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी अटक झालेली डीएमकेची खासदार आहे. यांना २० मे २०११ रोजी अटक झाली. पतियाळा हाऊस येथील विशेष सीबीआय कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला व त्यानंतर त्यांची रवानगी तिहार जेलमध्ये करण्यात आली.[१] या २G स्पेक्ट्रम घोटाळ्यासंदर्भात एकूण तीन खटले सुरु आहेत. त्यापैकी दोन सीबीआयच्या कोर्टात, तर तिसरा अंमलबजावणी संचलनालयाकडे आहे. या प्रकरणातील पहिल्या खटल्याचा निकाल २० डिसेंबर २०१७ रोजी आला व सर्व आरोपी निर्दोष सुटले. दिल्लीतील सीबीआय कोर्टाने यासंदर्भात निर्णय दिला.[२] या निकाला नंतर “माझी मैत्रीण कन्नीसाठी मला खूप आनंद झालाय. अखेर न्याय मिळाला.”, अशा शब्दात भावना व्यक्त करत सुप्रिया सुळेंनी कनिमोळींसोबतचा फोटोही ट्वीट केला.[३]


संदर्भ[संपादन]

  1. ^ कनिमोळींची रवानगी जेलमध्ये
  2. ^ 2G घोटाळा : ए राजा, कनिमोळींसह सर्व आरोपी निर्दोष
  3. ^ माझ्या मैत्रिणीला न्याय मिळाला : सुप्रिया सुळे