Jump to content

एम्ब्राएर ईआरजे परिवार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एम्ब्राएर-१४५ या पानावरून पुनर्निर्देशित)
एम्ब्राएर ईआरजे १४५

एर फ्रांस रीजनल विमानकंपनीचे ईआरजे १४५

प्रकार छोट्या पल्ल्याचे मध्यम क्षमतेचे प्रादेशिक जेट विमान
उत्पादक देश ब्राझिल
उत्पादक एम्ब्राएर
रचनाकार एम्ब्राएर
पहिले उड्डाण ऑगस्ट ११, १९९५
समावेश १९९६
सद्यस्थिती प्रवासीवाहतूक सेवेत
उपभोक्ते एक्सप्रेसजेट एरलाइन्स, अमेरिकन ईगल
एरोमेक्सिको कनेक्ट, डेल्टा कनेक्शन
उत्पादन काळ १९८९ -
उत्पादित संख्या ८९० (जानेवारी २०१२)
मूळ प्रकार एम्ब्राएर ईएमबी १२०

एम्ब्राएर ईआरजे १४५ हे आखूड पल्ल्याचे मध्यम प्रवासीक्षमतेचे जेट विमान आहे. या विमानाचे उत्पादन एम्ब्राएर ही ब्राझिलची कंपनी करते.

ईआरजे १३५ आणि ईआरजे १४० हे याचे उपप्रकार आहेत.

हे सुद्धा पहा

[संपादन]