एमोमाली राहमोन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
एमोमाली राहमोन
Эмомалӣ Раҳмон
एमोमाली राहमोन


ताजिकिस्तान ध्वज ताजिकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
२० नोव्हेंबर १९९२
पंतप्रधान कोखिर रसुल्झोदा
मागील राहमोन नाबियेव

जन्म ५ ऑक्टोबर, १९५२ (1952-10-05) (वय: ६९)
कुलोब, ताजिक सोसाग, सोव्हियेत संघ
राजकीय पक्ष जनतेचा लोकशाही पक्ष
अपत्ये ९ अपत्ये
धर्म सुन्नी इस्लाम

एमोमाली राहमोन (ताजिक: Эмомалӣ Раҳмон; जन्म: ५ ऑक्टोबर १९५२) हा मध्य आशियातील ताजिकिस्तान देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. तो नोव्हेंबर १९९२ पासून ह्या पदावर आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: