एमिली ब्राँटी
Jump to navigation
Jump to search
या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, एमिली.
एमिली ब्राँटी | |
---|---|
![]() ब्रानवेल या भावाने काढलेले एमिलीचे चित्र | |
जन्म नाव | एमिली जेन ब्रॉंटी |
टोपणनाव | एलिस बेल |
जन्म |
जुलै ३०, १८१८ थॉर्नटन, यॉर्कशायर, इंग्लंड |
मृत्यू |
डिसेंबर १९, १८४८ हवर्थ, यॉर्कशायर, इंग्लंड |
राष्ट्रीयत्व | इंग्लिश |
कार्यक्षेत्र | साहित्य |
साहित्य प्रकार | कादंबरी |
चळवळ | रोमांचवाद |
प्रसिद्ध साहित्यकृती | वुदरिंग हाईट्स |
एमिली जेन ब्रॉंटी (जुलै ३०, १८१८ - डिसेंबर १९, १८४८) ही इंग्लिश कादंबरीकार आणि कवयित्री होती. वुदरिंग हाईट्स ही तिची कादंबरी इंग्रजी साहित्यातील अभिजात कलाकृती मानली जाते. चार ब्रॉंटी भावंडांपैकी एमिलीचा क्रमांक तिसरा लागतो. एलिस बेल या टोपणनावाने एमिलीने लेखन केले.