Jump to content

एम्मा रादुकानु

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एमा रादुकानु या पानावरून पुनर्निर्देशित)
एम्मा रादुकानु
एम्मा रादुकानु
एम्मा रादुकानु

२०१८ विंबल्डनमध्ये खेळत असताना रादुकानु
देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
वास्तव्य लंडन, इंग्लंड
जन्म १३ नोव्हेंबर, २००२ (2002-11-13) (वय: २२)
टोराँटो, ओन्टारियो, कॅनडा
उंची १.७५ मी (५ फूट ९ इंच)
सुरुवात २०१८
शैली उजव्या हाताने
बक्षिस मिळकत $२८,०३,३७६
एकेरी
प्रदर्शन 109–57
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. २३ (१२ सप्टेंबर, २०२१)
क्रमवारीमधील सद्य स्थान क्र. २३ (१२ सप्टेंबर, २०२१)
ग्रँड स्लॅम एकेरी
विंबल्डन चौथी फेरी (२०२१
यू.एस. ओपन विजेती (२०२१)
दुहेरी
प्रदर्शन 0–1
शेवटचा बदल: १२ सप्टेंबर, २०२१.


एम्मा रादुकानु (१३ नोव्हेंबर, २००२:टोराँटो, ओन्टारियो, कॅनडा - ) ही एक ब्रिटिश टेनिस खेळाडू आहे. २०१८ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असलेल्या रादुकानुने पात्रता फेरीतून पुढे येत २०२१ यू.एस. ओपन एकेरी स्पर्धेमध्ये अजिंक्यपद मिळवले.

खाजगी जीवन

[संपादन]

रादुकानुचा जन्म कॅनडाच्या टोराँटो शहरात झाला. हिचे वडील रोमेनियन तर आई चिनी आहे. एम्मा २ वर्षांची असताना तिचे कुटुंब इंग्लंडमध्ये स्थलांतिरत झाले.

कारकीर्द

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]