एपीएल
Jump to navigation
Jump to search
संगणकाची एक भाषा संगणकाकडून कोणतेही काम करून घेण्यासाठी , प्रथम सूचनांची एक यादी प्रोग्रॅमिङ् लॅंग्वेजचा उपयोग करून तयार केली जाते. ह्या यादीला 'प्रोग्रॅम' म्हटले जाते. संगणक ह्या यादीनुसार ठरावीक क्रमाने, ठरावीक क्रिया करून इच्छित काम पार पाडतो.
प्रोग्रॅमिंग लॅंग्वेजेसचे अनेक वेगवेगळ्या दृष्टीने वर्गिकरण केले जाते .
कार्यनिष्ठ भाषा (Procedural languages) उदा. सी (C), कोबॉल (COBOL), फोर्ट्रान, बेसिक, एपीएल