Jump to content

एन. धरम सिंह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एन. धरम सिंह
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत, ब्रिटिश भारत, भारतीय अधिराज्य संपादन
दिलेले नावN. संपादन
आडनावSingh संपादन
जन्म तारीख२५ डिसेंबर 1936 संपादन
जन्मस्थानJevargi संपादन
मृत्यू तारीख२७ जुलै 2017 संपादन
मृत्यूस्थानबंगळूर संपादन
व्यवसायराजकारणी संपादन
पदChief Minister of Karnataka, Member of the Karnataka Legislative Assembly, १५वी लोकसभा सदस्य, ७व्या लोकसभेचे सदस्य संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाउस्मानिया विद्यापीठ संपादन
राजकीय पक्षाचा सभासदभारतीय राष्ट्रीय काँग्रेस संपादन
Candidacy in election2014 Indian general election in Bidar Lok Sabha constituency संपादन
धर्महिंदू धर्म संपादन

एन. धरम सिंह किंवा धरम नारायण सिंह (२५ डिसेंबर १९३६ - २७ जुलै २०१७) हे एक भारतीय राजकारणी होते ज्यांनी २८ मे २००४ ते २८ जानेवारी २००६ पर्यंत कर्नाटकचे ११ वे मुख्यमंत्री म्हणून काम केले. २००९ ते २०१४ १५ व्या लोकसभेत ते बीदर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेचे सदस्य होते.

ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे होते. ते कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे १८ वे अध्यक्ष होते आणि जवरगी विधान्सभा मतदारसंघातून ते कर्नाटक विधानसभेचे नऊ वेळा सदस्य होते.[][][][][]

२७ जुलै २०१७ रोजी वयाच्या ८० व्या वर्षी बेंगळुरू येथे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर राज्य सन्मानाने आणि राजपूत परंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.[]

संदर्भ

[संपादन]
  1. "'Invincible Man' (often referred to as Ajat Shatru in State Politics) Dharam Singh". Karnataka.com. Karnataka.com. 2007-08-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2007-07-08 रोजी पाहिले.
  2. "N Dharam Singh: 'A simple politician with no enemies'". द इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). 2017-07-28. 2020-08-21 रोजी पाहिले.
  3. "Dharam Singh Was The 'Ajatashatru' Of Karnataka Politics". NDTV.com. 2020-08-21 रोजी पाहिले.
  4. March of Karnataka (इंग्रजी भाषेत). Director of Information and Publicity, Government of Karnataka. 2006.
  5. "Alumni Information". 2007-09-16.
  6. "Dharam Singh cremated with full state honours at his birthplace". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 2017-07-29. 2020-08-21 रोजी पाहिले.