Jump to content

एदुआर्द गूबेर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एदुआर्द गूबेर
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वफ्रान्स, भारत, भारतीय अधिराज्य संपादन
स्थानिक भाषेतील नावEdouard Goubert संपादन
दिलेले नावÉdouard संपादन
आडनावGoubert संपादन
जन्म तारीख२९ जुलै 1894 संपादन
जन्मस्थानपुडुचेरी शहर संपादन
मृत्यू तारीख१४ ऑगस्ट 1979 संपादन
मृत्यूस्थानकर्नाटक संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाफ्रेंच भाषा, तमिळ भाषा संपादन
व्यवसायराजकारणी संपादन
पदmember of the French National Assembly, पुडुचेरी विधानसभा सदस्य संपादन
कर्मस्थळपॅरिस संपादन
राजकीय पक्षाचा सभासदभारतीय राष्ट्रीय काँग्रेस, Democratic and Socialist Union of the Resistance संपादन

एदुआर्द गूर्बे (२९ जुलै १८९४ - १४ ऑगस्ट १९७९) हे १ जुलै १९६३ ते ११ सप्टेंबर १९६४ दरम्यान पाँडिचेरीचे महापौर आणि पहिले मुख्यमंत्री होते. सुरुवातीला ते एक जोरदार फ्रेंच समर्थक नेता होते, पण नंतर ते काँग्रेसचे समर्थक झाले.[]त्यांनी आणि लॅम्बर्ट सरवणे यांनी जुलै १९४७ मध्ये फ्रेंच इंडिया सोशालिस्ट पार्टीची स्थापना केली.[][]

पुडुचेरी येथील पुतळा

यांचे १४ ऑगस्ट १९७९ रोजी बंगलोर, कर्नाटक येथे निधन झाले.[]

संदर्भ

[संपादन]
  1. Varma, M. Dinesh (30 July 2014). "Edouard Goubert who holds a fascination for Francophiles in Puducherry". द हिंदू (इंग्रजी भाषेत). 3 November 2016 रोजी पाहिले.
  2. Markovits, Claude, ed. (2002) [First published 1994 as Histoire de l'Inde Moderne]. A History of Modern India, 1480–1950. London: Anthem Press. p. 518. ISBN 978-1-84331-004-4.
  3. Mansingh, Surjit (9 May 2006). Historical Dictionary of India. Scarecrow Press. p. 248. ISBN 9780810865020. 3 November 2016 रोजी पाहिले.
  4. Nationale, Assemblée. "Edouard Goubert". assemblee-nationale.fr. 5 May 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित.