एड्गर लुंगू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एड्गर लुंगू
Edgar Lungu, 26 july 2018 (cropped).jpg

झांबिया ध्वज झांबियाचा राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
२५ जानेवारी २०१५
मागील गाय स्कॉट

जन्म ११ नोव्हेंबर, १९५६ (1956-11-11) (वय: ६६)
न्दोला, उत्तर ऱ्होडेशिया (आजचा झांबिया)
राजकीय पक्ष पेट्रियॉटिक फ्रंट
धर्म रोमन कॅथलिक

एड्गर लुंगू (इंग्लिश: Edgar Lungu; ११ नोव्हेंबर १९५६) हा अफ्रिकेतील झांबिया देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. ऑक्टोबर २०१४ मध्ये राष्ट्राध्यक्ष मायकेल साटाचा सत्तेवर असताना मृत्यू झाल्यानंतर झांबियामध्ये जानेवारी २०१५ मध्ये अध्यक्षीय पोट-निवडणुक घेण्यात आली. ह्या निवडणुकीमध्ये थोड्या मताधिक्याने विजय मिळवून लुंगू राष्ट्राध्यक्षपदावर आला. २५ जानेवारी २०१५ रोजी लुसाका येथे त्याने पदाची शपथ घेतली.

तो 2021च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत दीर्घकालीन प्रतिस्पर्धी हकाइंडे हिचिलेमाला पराभूत करतो.

बाह्य दुवे[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]