Jump to content

एडवर्ड एमर्सन बर्नार्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एडवर्ड एमर्सन बर्नार्ड

एडवर्ड एमर्सन बर्नार्ड (डिसेंबर १६,१८५७ - फेब्रुवारी ६,१९२३) हा अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ होता. तो ई.ई.बर्नार्ड या नावानेही ओळखला जाई.