एडगर बेनितेझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एडगर मिल्सियादेस बेनितेझ सांतांदेर (नोव्हेंबर ८, इ.स. १९८७ - ) हा पेराग्वेचा ध्वज पेराग्वेकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळतो.

बेनितेझ सी.एफ. पाचुका या क्लबसाठी फॉरवर्ड स्थानावर खेळतो. याचे टोपणनाव पाहारो (पक्षी) आहे.