Jump to content

एजी६०० विमान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एजी६०० हे चीनने तयार केलेले व पाण्यावरून उड्डाण करू शकणारे तसेच पाण्यावर उतरू शकणारे एक विमान आहे. हे 'भूजलचर' प्रकारातील आहे.हे विमान चीनच्या एव्हीएशन कॉर्पोरेशन ऑफ चायना या सरकारी कंपनीने तयार केले आहे. याचे दुसरे नाव 'कुनलॉंग' असेही आहे.याचा अर्थ 'कुन नावाचा ड्रॅगन' असा होतो.[]

याची चाचणी चीनच्या ह्युबेई प्रांतातील झांग्झे येथील तलावात घेण्यात आली. हे एक मोठे विमान मानले जाते.वाय २० आणि सी ९१९ ही याप्रकारची चीनजवळ असलेली विमाने आहेत.[][]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ [एनडीटीव्ही "Chinese Aircraft AG600 Completes First Water Takeoff"] Check |दुवा= value (सहाय्य) (इंग्रजी भाषेत). २३-१०-२०१८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ [एनडीटीव्ही "Chinese Aircraft AG600 Completes First Water Takeoff"] Check |दुवा= value (सहाय्य) (इंग्रजी भाषेत). २३-१०-२०१८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ [एकॉनॉमिकटाईम्स.इंडियाटाईम्स.कॉम "China builds world's largest amphibious plane AG600"] Check |दुवा= value (सहाय्य) (इंग्रजी भाषेत). २३-१०-२०१८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]