Jump to content

एजियन एरलाइन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एजियन एअरलाइन्स या पानावरून पुनर्निर्देशित)
एजियन एरलाइन्स
आय.ए.टी.ए.
A3
आय.सी.ए.ओ.
AEE
कॉलसाईन
AEGEAN
हब अथेन्स
लार्नाका
थेसालोनिकी
मुख्य शहरे चानिया
ऱ्होड्स
हेराक्लियोन
कालामाता
फ्रिक्वेंट फ्लायर माइल्स+बोनस
अलायन्स स्टार अलायन्स
उपकंपन्या ऑलिंपिक एर
विमान संख्या ४७
गंतव्यस्थाने १४५
ब्रीदवाक्य Για κάθε μακριά που θες να φέρεις κοντά.
मुख्यालय अथेन्स, ग्रीस
संकेतस्थळ http://aegeanair.com/
फ्रांकफुर्ट विमानतळावर उतरणारे एजियन एरलाइन्सचे एरबस ए३२० विमान

एजियन एरलाइन्स (ग्रीक: Αεροπορία Αιγαίου Ανώνυμη Αεροπορική Εταιρεία) ही ग्रीस देशामधील एक प्रमुख विमान वाहतूक कंपनी आहे. अथेन्सजवळील अथेन्स आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुख्यालय व प्रमुख तळ असलेली एजियन एरलाइन्स १९८७ साली स्थापन करण्यात आली. सध्या स्टार अलायन्स समूहाचा सदस्य असणाऱ्या एजियन एरलाइन्सद्वारे ७४ शहरांना प्रवासी विमानसेवा पुरवण्यात येते.

एजियन एरलाइन्सच्या ताफ्यात केवळ एरबस कंपनीने उत्पादित केलेली विमाने असून त्यामध्ये १ ए३१९, ३८ ए३२० तर ८ ए३२१ विमानांचा समावेश आहे.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: