Jump to content

एक विवाह... ऐसा भी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एक विवाह... ऐसा भी 
2008 film by Kaushik Ghatak
माध्यमे अपभारण करा
प्रकार
मूळ देश
संगीतकार
पटकथा
Performer
दिग्दर्शक
  • Kaushik Ghatak
प्रमुख कलाकार
प्रकाशन तारीख
  • इ.स. २००८
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q5350255
आय.एम.डी.बी. दुवा: tt1194608
विकिडाटावर माहिती संपादित करा

एक विवाह... ऐसा भी हा २००८ चा भारतीय हिंदी भाषेतील रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे जो कौशिक घटक दिग्दर्शित आणि राजश्री प्रॉडक्शन निर्मित आहे. हा आशापूर्णा देवी यांच्या कथेवर आधारित आहे. या चित्रपटात ईशा कोप्पीकर आणि सोनु सूद यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट ७ नोव्हेंबर २००८ रोजी प्रदर्शित झाला आणि समीक्षकांकडून मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या.[][]

संदर्भ

[संपादन]
  1. "Ek Vivaah... Aisa Bhi - Movie - Box Office India". boxofficeindia.com. 3 July 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 28 February 2018 रोजी पाहिले.
  2. "'Ek Vivaah...Aisa Bhi not a sequel to Vivah'". Hindustan Times. 24 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 21 November 2008 रोजी पाहिले.