एक रस्ता अनेक नावे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ज्यांना एकाहून अधिक नावे आहेत अशी अनेक ठिकाणे, असे अनेक प्रवाह, अश्या अनेक वनस्पती आणि असे अनेक रस्ते या विश्वात आहेत. त्यांतील एकाहून अधिक नावे असलेल्या रस्त्यांची ही जंत्री:

अ-अं[संपादन]

  • आंबेनळी: फिट्झेराल्ड घाट

क-घ[संपादन]

  • कसाऱ्याचा घाट: थळघाट
  • खंडाळ्याचा घाट: बोरघाट(लोणावळा)
  • घोडखिंड: पावनखिंड

च-झ[संपादन]

ट-ढ[संपादन]

त-न[संपादन]

  • थळघाट: कसाऱ्याचा घाट

प-म[संपादन]

महाड(MAHAD) - चवदार तळे साठी प्रसिद्ध


महड (MAHAD) - गणेश देवस्थान साठी प्रसिद्ध

य-ज्ञ[संपादन]

वाशी - नवी मुंबईतील एक प्रसिद्ध उपनगर

वाशी - उस्मानाबाद मधील एक तालुका