एक्तॉर बर्लियोझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एक्तॉर बर्लियोझ
Hector Berlioz
जन्म ११ डिसेंबर इ.स. १८०३
इझेर, रोन-आल्प, फ्रान्स
मृत्यू ८ मार्च इ.स. १८६९ (वयः ६५)
पॅरिस
संगीत प्रकार सिंफनी, ऑपेरा
कार्यकाळ १८२४ - १८६९
प्रसिद्ध आल्बम सिंफनी फांतास्तिक

एक्तॉर बर्लियोझ (फ्रेंच: Hector Berlioz; ११ डिसेंबर, इ.स. १८०३ - ८ मार्च, इ.स. १८६९) हा एक फ्रेंच संगीतकार होता. सिंफनी रचनांमध्ये त्याचे योगदान मौल्यवान मानले जाते. त्याच्या रचनांवर बीथोव्हेनचा प्रभाव जाणवतो.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: