व्यंकोजी भोसले
Appearance
(एकोजी पहिला या पानावरून पुनर्निर्देशित)
व्यंकोजी भोसले (अन्य नामभेद: एकोजी भोसले ; इ.स. १६२९ - अंदाजे इ.स. १६८४) हे शहाजीराजे भोसले व त्यांची पत्नी तुकाबाई यांचे पुत्र होते. हे शिवाजीराजांचे सावत्रभाऊ होत. वर्तमान तमिळनाडूमधील तंजावर येथे यांनी राज्य स्थापले आणि ते तंजावुरचे मराठा राज्य म्हणून ओळखले जाते. त्याचे समाधी स्थान वेरूळ येथे घ्रुष्णेश्वर महादेवाच्या बाजुला आहे
आयुष्य
[संपादन]व्यंकोजीराजांनी आपले वडील शहाजीराजे यांच्या मृत्यूनंतर विजापूरकर आदिलशाही सल्तनतीतली त्यांची जहागीर आपल्या ताब्यात घेतली.
साहित्य
[संपादन]व्यंकोजीराजांनी रामायणाची तेलुगू आवृत्ती लिहिली, असे मानले जाते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |