एर फ्रान्स फ्लाइट ४४७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एअर फ्रान्स फ्लाइट ४४७ या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

एअर फ्रान्स फ्लाइट ४४७ हे ब्राझीलच्या रियो दी जानेरो ह्या शहरातून पॅरिस कडे जाणारे विमान १ जून २००९ रोजी अटलांटिक महासागरात कोसळले. ह्या अपघातात विमानातील २१२ प्रवासी व १२ विमान कर्मचारी ठार झाले.

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.