एअर जमैका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मायामीमधून उड्डाण केलेले एअर जमैकाचे एक विमान

एअर जमैका ही कॅरिबियनमधील जमैका देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. कॅरिबियन एअरलाइन्स ह्या कंपनीच्या मालकीच्या असलेल्या एअर जमैकाचे मुख्यालय किंग्स्टन येथील नॉर्मन मॅन्ली आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये आहे. सध्या एअर जमैकाच्या ताफ्यामध्ये ५ बोईंग ७३७ विमाने असून जमैकामधील किंग्स्टनमॉंटेगो बे, अमेरिकेमधील फोर्ट लॉडरडेल, ओरलॅंडोन्यू यॉर्क, कॅनडामधील टोरॉंटो तसेच बहामासमधील नासाउ ह्या शहरांना एअर जमैकाद्वारे विमानसेवा पुरवली जाते.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: