एंजेल्स अँड डीमन्स (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एंजेल्स ॲंड डीमन्स
प्रमुख कलाकार टॉम हॅंक्स, एवान मॅकग्रेगोर
भाषा इंग्लिश
प्रदर्शित २००९


एंजेल्स अँड डीमन्स हा २००९मध्ये प्रदर्शित झालेला इंग्लिश चित्रपट आहे. हा चित्रपट डॅन ब्राउन यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे. द दा विंची कोड या चित्रपटाचे कथानक पुढे नेणारा हा चित्रपट रॉन हॉवर्ड यांनी दिग्दर्शित केला होता.