ऋषिव जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ऋषिव जोशी (४ नोव्हेंबर, २०००:टोराँटो, कॅनडा - हयात) हा कॅनडाचा ध्वज कॅनडाच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा कॅनडाकडून ३ टी२० सामने खेळला.