Jump to content

ऋतु राज अवस्थी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऋतु राज अवस्थी
मानव
लिंगपुरूष संपादन
जन्म तारीख३ जुलै 1960 संपादन
व्यवसायन्यायाधीश संपादन

ऋतुराज अवस्थी (जन्म ३ जुलै १९६०) एक भारतीय न्यायाधीश आहेत. ते सध्या भारताच्या २२ व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. ते ११ ऑक्टोबर २०२१ ते २ जुलै २०२२ पर्यंत कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते व १३ एप्रिल २००९ ते १० ऑक्टोबर २०२१ पर्यंत अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. [१][२]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ ANI (2022-11-07). "Centre appoints Justice Rituraj Awasthi as Chairperson, Law Commission of India". ThePrint (इंग्रजी भाषेत). 2022-11-08 रोजी पाहिले.
  2. ↑ द हिंदू (7 November 2022). "Ex-CJ Awasthi is Law Commission chief" (इंग्रजी भाषेत). 8 November 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 November 2022 रोजी पाहिले.