ऋतु राज अवस्थी
Appearance
(ऋतुराज अवस्थी या पानावरून पुनर्निर्देशित)
Judge of Prayagraj High Court | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जुलै ३, इ.स. १९६० | ||
---|---|---|---|
व्यवसाय | |||
| |||
ऋतुराज अवस्थी (जन्म ३ जुलै १९६०) एक भारतीय न्यायाधीश आहेत. ते सध्या भारताच्या २२ व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. ते ११ ऑक्टोबर २०२१ ते २ जुलै २०२२ पर्यंत कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते व १३ एप्रिल २००९ ते १० ऑक्टोबर २०२१ पर्यंत अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. [१][२]
संदर्भ
[संपादन]- ^ ANI (2022-11-07). "Centre appoints Justice Rituraj Awasthi as Chairperson, Law Commission of India". ThePrint (इंग्रजी भाषेत). 2022-11-08 रोजी पाहिले.
- ^ The Hindu (7 November 2022). "Ex-CJ Awasthi is Law Commission chief" (इंग्रजी भाषेत). 8 November 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 November 2022 रोजी पाहिले.