उस्मान सलाहुद्दिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(उस्मान सालेह-उद-दिन या पानावरून पुनर्निर्देशित)

उस्मान सलाहुद्दिन (उर्दू: عثمان صلاح الدین; २ डिसेंबर, १९९०:लाहोर, पंजाब, पाकिस्तान - ) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून दोन एकदिवसीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे.