उर्खाव गोरा ब्रह्म

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उर्खाव गोरा ब्रह्म बोडो भाषेत लिहिणारे एक भारतीय कवी आहेत. ते राज्यसभेत खासदार आहेत. त्यांना २०१४चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.

यांनी भारताच्या राज्यसभेत आसामचे प्रतिनिधित्व केले होते.[१]

संदर्भ[संपादन]