उपनदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जी नदी समुद्रास मिळत नाही परंतु जिला स्वतंत्र अस्तित्त्व असते, तिला उपनदी म्हणतात. उदा. भीमा ही कृष्णेची उपनदी आहे.