उन्नाव बलात्कार प्रकरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

उन्नाव बलात्कार प्रकरण किंवा उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरण हे ४ जून २०१७ रोजी १८ वर्षांच्या मुलीवर झालेल्या बलात्कारासंबंधी आहे. या प्रकरणात उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथील भाजपा आमदार कुलदीप सिंग सेंगर आणि यांचे भाऊ यांचा उल्लेख केला आहे.