उदा
Jump to navigation
Jump to search
सम्राट उदा ( १० जून ८६७ - मृत्यु: ३ सप्टेंबर ९३१) हा एक जपानी सम्राट होता.पारंपारिक क्रमवारीनुसार, तो जपानचा ५९वा सम्राट होता. त्याचा सम्राट म्हणून राजगादीचा कालखंड सन ८८७ ते सन ८९७ असा सुमारे १० वर्षे होता.
राजगादी सांभाळण्यापूर्वी त्याचे नाव 'सदामी' किंवा 'चोजिन्न-तेई' असे होते.तो सम्राट कोकोचा तिसरा पुत्र होता.सम्राट कोको हे जपानचे ५८वे सम्राट होते.